क्रिकेट विश्वकप ........... अण्णा.. ....आइपीएल... विजयी कोण ?

परवा एका दुकानात गेलो होतो दुकानामध्ये सतत गर्दी असल्यामुळे येणाऱ्या customer ची करमणूक व्हावी म्हणून तिथे एक टीवी सतत चालू असतो. त्यादिवीशी देखील टीवी चालू होता आणि प्रत्येक news channel वर अन्ना हजारे यांचीच बातमी चालू होती. त्यामुळे सतत वाहिनी बदलून कुठे timepass साठी काय लागले आहे का हे दुकानाचा मालक पाहत होता कारण नुकताच world cup संपल्यामुळे त्यालाही करमत नवते. सगळीकडे अन्ना हजारे पाहून तो थोडा वैथाग्ला आणि त्यानेही भ्रष्टाचाररावर एक कॉमेंट पास केली व आपला भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नाही अश्यप्रकारचे वक्तव्य केले. (आण्णांनी उपोषण हे भ्रष्टाचारात होर्पल्नार्या सर्वसामान्य लोकांसाठी केलेले आहे म्हणजे त्याच्यासारख्या लोकांसाठी केलेले आहे याची त्याला कदाचित कल्पना नसावी) व टीवी बंद केला.त्याचवेळी दुकानात एक २० ते २५ वयाचा मुलगा होता त्यानेही एक टोकाची comment केली व टीवी बंद केला. मला याचे आश्चर्य वाटले, एकीकडे देशात अण्णानला सर्व थरातून पाठींबा मिळतो student , actor , राजकारणी लोकांचे पाठींबा मिळत असताना हि अशी प्रतिक्रिया एकूण मी चाट पडलो. अण्णा तिथे देशातील जनतेसाठी उपोषण करून भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत आणि आमची जनता क्रिकेट सिनेमा यातच गुंतली आहे. खरी गरज आहे ती अश्या लोकांचे ब्रेन वाश करण्याची कारण हे लोकच भ्रष्टाचार वाढवण्यास कारणीभूत ठरतात.
बिचारे अण्णा भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन करतात आणि आमच्यासारखे लोक world cup आणि IPL सुरु होण्यामध्ये मधील जो एक आठवडा gap आहे त्याची जागा अण्णा भरून काढत आहेत असा समज करून घेतात. कधी हि परिस्तिथी बदलणार आणि कसा भ्रष्टाचार बंद होणार?......
dukandaar ha wyaparyanche pratinidhitwa karto. wyaparyanna bhrashtaacharachi zal qwachitach baste na... tyachach ha parinaam...
उत्तर द्याहटवा